निलंबित आरोपी RTO अधिकारी गीता शेजवळ आणि तिचे वकील सिद्धार्थ लुथरा कडून सर्वोच्च न्यायालयाची फसवणूक.

भादवि 307 च्या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी खोटे शपथपत्र देवून फसवणूकीने जामीन मिळविल्याचे उघड. आरोपी गीता शेजवळ...